आमच्या विषयी

‘लोकन्याय न्यूज’ वर प्रकाशित होणारे विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘लोकन्याय न्यूज’ वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधिलकी आहे.

संचालक संपादक : सुरज पंडीत साळवे

संपर्क: 8208432041

ऑफिस : पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे – ४११०१८

इमेल : loknyaynews@gmail.com